Wednesday, September 03, 2025 08:25:30 AM
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वाधिक कमाई करणारे स्टेशन आहे. वर्षभरात 1000 कोटींची उलाढाल, दररोज 5 लाख प्रवासी आणि 400 ट्रेनची ये-जा होते.
Avantika parab
2025-07-12 18:36:57
भोपाळच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पॉड हॉटेल परवडणाऱ्या किमतीत आराम करण्यासाठी जागा शोधणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल.
Amrita Joshi
2025-05-27 20:54:41
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघाताबाबत रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटनेपूर्वी नेमकं काय घडले याचे वर्णन करण्यात आले आहे
Jai Maharashtra News
2025-02-18 09:44:57
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला अनेक दुर्घटनांमुळे गालबोट लागले आहे. महाकुंभमेळ्यासाठी देशाच्या कानकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही भाविक पवित्र स्नानासाठी येत आहेत.
Manasi Deshmukh
2025-02-16 17:48:57
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची भीषण घटना घडून 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका हमालाने शनिवारी काय घडले याची माहिती दिली.
2025-02-16 11:50:03
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Apeksha Bhandare
2025-02-16 10:12:51
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
2025-02-16 09:41:08
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
2025-02-16 07:40:21
दिन
घन्टा
मिनेट